"कारगिलच्या लढाईत योगदानदेणा-या लष्करी अधिका-यांच्यानियोजित हाउसिंग सोसायटीतपाच आयएएस , सहा आयपीएसअधिका-यांसह तत्कालीनमुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांच्यास्वीय सहायकांनी शिरकावकेल्याचे स्पष्ट झाले आहे . सनदीअधिकारी मोहन अडतानी ,वसंतराव वैद्य , विकास देशमुख , बाजीराव जाधव , श्याम वर्धने यांच्याबरोबरचप्रदीप रासकर , सुहास वारके , राजकुमार व्हटकर , अनंत रोकडे , विश्वास पांढरे अशापोलीस सेवेतील उच्चपदस्थांची वर्णी लाभार्थींच्या यादीत लागली आहे" काय करायचं याचं , जगवाव कि माराव हा एकाच प्रश्न ??
No comments:
Post a Comment