पेटलेलं जग आणि माझं मन !!!

एकदा वाचून बघाच ; माझा म्हणना काय आसा ता, कळातच तुमका !!

Friday, January 11, 2019

29-yr-old journalist Yogesh Pawar dies in building collapse



Posted by Krishnadarshan at 3:41 AM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: 42 rescued, 60 Yogesh Pawar Sakal Reporter, BMC building collapses, Mumbai Mazgaon 13 dead
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

About Me

My photo
Krishnadarshan
मी कृष्णदर्शन जाधव, आवड - वाचन, लिखाण, निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखत, वादन. छंद - वृत्तपत्रीय लेखन, संगीत संयोजन, छायाचित्रण. माझा प्रवास - शैक्षणिक कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे लहानपणापासूनच लिखाणाची आवड लागली. निबंध स्पर्धा मधून लिहिता लिहिता इयत्ता आठवी मध्ये दैनिक तरुण भारत मध्ये पहिला वाहिला वैज्ञानिक लेख प्रकशित झाला. सगळीकडे खूप कौतुक झालं. इथूनच वृत्तपत्रकारितेची नाळ जोडली गेली. वैज्ञानिक लेख, शाळेतील सांस्कृतिक बातम्या, कॉलेज विश्व, सामाजिक आशयाचे विशेष लेख असा लेखन प्रवास करत आजतागायत पत्रकारितेची धग अनुभवतोय. पहिली संधी जनसंपर्क विभागात मिळाल्याने पत्रकारितेत जोमाने काम करता आले नाही पण वृत्तपत्राची साथ सहसा सोडता आली नाही विविध वृत्तपत्रातून लेखन चालूच असताना मिळालेल्या संधीने ती उणीव भरून निघाली , महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानी मुंबईत काम करण्याचा उत्साह नेहमी पत्रकारितेतील नवा धडा शिकवितो ! रोज सकाळी पुन्हा नव्या दमाने आणि जोमाने काम करण्याची इच्छा दिवसभर माझ्यातल्या पत्रकाराला शांत बसू देत नाही. सतत काहीतरी नवीन शोधत असताना दिवसभर पाहिलेल्या अन्यायाविरुद्ध नवी क्रांती घडते आणि सरते शेवटी केलेल्या मेहनतीची चव मात्र हृदयस्पर्शी ठरते.
View my complete profile

Followers

पत्रकार पुरस्कार(२००८) डॉ. सौ. विजया वाड यांच्या हस्ते..

पत्रकार पुरस्कार(२००८) डॉ. सौ. विजया वाड यांच्या हस्ते..
पुरस्कार - १. न्यूज आणि टेलिव्हिजन कडून राष्ट्रीय पुरस्कार उत्कृष्ट सामाजिक अभियान टी.व्ही. न्यूज "शाखा"(२०११). २. अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ यांजकडून "राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार"(२००८) ३. "युवा समन्वयक " भारत सरकार, नेहरू युवा केंद्र.(२००३) ४. दैनिक तरुण भारत कडून "जिल्हा युवा प्रतिनिधी"(२००२).

Blog Archive

  • ▼  2019 (1)
    • ▼  January (1)
      • 29-yr-old journalist Yogesh Pawar dies in building...
  • ►  2017 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2016 (1)
    • ►  August (1)
  • ►  2015 (7)
    • ►  June (7)
  • ►  2012 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2011 (5)
    • ►  May (1)
    • ►  April (3)
    • ►  January (1)

Popular Posts

Watermark theme. Theme images by imagedepotpro. Powered by Blogger.